कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार: सार्वजनिक सुट्टी
गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सरपंच
जयश्री पांडुरंग बागुल
![member]()
उपसरपंच
आकाश मधुकर हिरे
![member]()
सदस्य/सदस्या
योगिता विपुल नंदाळे
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सदस्य/सदस्या
भारती भावराव हिरे
![]()
सदस्य/सदस्या
शरद कारभारी ठाकरे
![]()
सदस्य/सदस्या
उर्मिला अरुण पाटील
![]()
सदस्य/सदस्या
सरला तुषार जगताप
![]()
सदस्य/सदस्या
मनोज तुकाराम हिरे
![]()
सदस्य/सदस्या
मीना बापू हिरे
![]()
सदस्य/सदस्या
निंबा कारभारी हिरे
![]()
सदस्य/सदस्या
रूपाली योगेश अहिरे
![]()
सदस्य/सदस्या
सुनंदा दादा हिरे
![]()
सदस्य/सदस्या
अरुण पांडुरंग हिरे
![]()
सदस्य/सदस्या
दशरथ सुपडू हिरे
![]()
सदस्य/सदस्या
रेखा भाऊसाहेब हिरे
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 3637
- स्त्रिया
- 3358
- एकूण लोकसंख्या
- 6995
- SC
- 689
- ST
- 605
- NT
- 0
- OBC
- 0
- Open/Others
- 0
गावाबद्दल माहिती
- निमगाव (Nimgaon) हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेले एक गाव आहे, जे मालेगाव उपजिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किमी आणि जिल्हा मुख्यालय नाशिकपासून सुमारे 125 किमी अंतरावर आहे
- निमगाव हे मालेगाव पंचायत समितीच्या अखत्यारीत येते, जी मालेगाव तालुक्यासाठी काम करते.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत निमगाव मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत निमगाव अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत निमगाव ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत निमगाव मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत निमगाव अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत निमगाव सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत निमगाव iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
0
- एकूण लोकसंख्या :
0
- एकूण पुरुष :
0
- एकूण महिला :
0
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
- एकून कुटुंब संख्या :
- एकून घर संख्या :
- एकून शौच्छालय संख्या :
- गृह कर :
पाणी कर : एकून खाजगी नळ सख्या : एकून सार्वजनिक नळ सख्या : एकून हातपंप : विहीर : टयुबवेल : इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : एकून गोठयांची संख्या : बचत गट संख्या : अंगणवाडी : खाजगी शाळा संख्या : जिल्हा परिषद शाळा संख्या : एकून गोबर गॅस संख्या : एकून गॅस जोडणी संख्या : एकून विद्युत पोल संख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : प्रवासी निवारा : ग्राम पंचायत कर्मचारी : संगणक परिचालक : ग्राम रोजगार सेवक : महिला बचत गट संस्था : समाज मंदिर : हनुमान मंदिर : पशुवैधाकिय दवाखाना : पोस्ट आफिस :
गावाचा नकाशा व दिशा पट































